Government SchemesSchemesyojana

Electric Motor Pump : तुम्हाला जर विद्युत मोटार पंप हवे असेल तर 75 टक्के अनुदान ,आत्ताच करा ऑनलाईन अर्ज

Electric Motor Pump  शेती करत असताना मोठ्या प्रमाणात शेतीला पाण्याची आवश्यकता असते अशा स्थितीमध्ये शेतीमध्ये पाण्याच्या स्त्रोतांची उपलब्धता असली परंतु विद्युत मोटार पंप उपलब्ध नसल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकटाला सामोरे जावे लागते कारण शेतीतून भरपूर उत्पादन काढायचे असेल तर भरपूर प्रमाणात पाण्याची उपलब्धता अशी तिला हवी असते. तुम्हाला जर विद्युत मोटार पंप हवे असेल तर 75 टक्के अनुदानावर विद्युत मोटार पंप मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल. Electric Motor Pump

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी 75 टक्के अनुदानावर विद्युत मोटार पंप मिळवण्यासाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहे, त्यामुळे शेतकऱ्याकडे विद्युत स्त्रोत म्हणून बोरवेल किंवा विहीर असावी. तसेच अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त असू नये.

75 टक्के अनुदानावर विद्युत मोटार पंप मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. Electric Motor Pump

  •  आधार कार्ड
  • पासबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सातबारा

ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया

75 टक्के अनुदानावर विद्युत मोटार पंप मिळवण्यासाठी सर्वप्रथम डीबीटीच्या पोर्टलवर जावे लागेल, त्यानंतर अर्जदार नोंदणी हा पर्याय सिलेक्ट करा.

विचारली गेलीली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरून नोंदणी करावी व त्यानंतर अर्ज भरा हे ऑप्शन निवडा

सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा, त्यानंतर तालुका, गाव अशा प्रकारची संपूर्ण माहिती भरा.

याप्रकारे संपूर्ण माहिती योग्य प्रकारे तुम्हाला भरावी लागेल व अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करा.

त्यानंतर एक पावती दिली जाईल ती पावती सेव करून ठेवावी अथवा त्याची प्रिंट काढून जपून ठेवावी. अशाप्रकारे तुमचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज पूर्ण होईल. Electric Motor Pump

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *