Government SchemesSchemesyojana

Drought Subsidy Farmers : आचार संहितापूर्वी दुष्काळ निधी जमा होणार थेट बँक खात्यात १९२ कोटींची मदत जाहीर, अवकाळीची नुकसानभरपाई होणार जमा

Drought Subsidy Farmers या मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २ लाख ७ हजार २१६ शेतकऱ्यांना १९२ कोटी १७ लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे.तालुक्यांतील १ लाख २३ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

‘कृषी संजीवनी’ अंतर्गत साडेचार हजार लाभार्थ्यांना अनुदान..

जालना : मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अवकाळी Drought Subsidy Farmers आणि गारपीटीने थैमान घातले होते. आठ दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे नुकसान

  • जालना तालुक्यातील गोलापांगरी, जालना ग्रामीण, पाचनवडगाव, वाघुळ जाहांगीर, रामनगर, विरेगाव, सावंग तलाव, नेर, सेवली ही मंडळे आहेत. मागील वर्षी २६ ते ३० नोव्हेंबर या दोन तालुक्यांना वगळले अवकाळीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यांच्या झालेले आहे. त्यावेळी शासनाकडून काळात बेमोसमी पाऊस बरसला होता. १, यादीतून बदनापूर आणि मंठा तालुक्यास पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात जिल्ह्यात भोकरदन, जालना, अंबड, बगळण्यात आलेले आहे. पचनाम्याच्या घनसावगी, परतूर, व तालुक्यातील गावांमध्ये नुकसान २. सादानात आले आहे. दामुळे येथील मदतीच्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली झालेले आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ 11 जिल्ह्यांना जोडणारा एक नवीन महामार्ग तयार होणार !

Drought Subsidy Farmers : अंबड गोंदी, सुखापुरी, धनगरपिप्री, जामखेड, रोहिलागड, अंबड, ताइहादगाव, वडीगोद्री, शहागड, घनसावंगी कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी, अंतरवाली टेंभी, घनसावंगी,

जांबसमर्थ, राणी उचगाव, राजणी, पानेवाडी, परतूर- आष्टी, परतूर, को, हादगाव, श्रीष्टी. सातोना आणि वाहूर,

  • जाफ़बाद टेंभुर्णी, जाफराबाद, कुंभारझरी, वरुड बुद्रुक, माहोरा, भोकरट- सोपोरा बाजार, पिंपळगाव

रेणूकाई, Drought Subsidy Farmers

आन्या, सनाबाद, राजूर, केदारखेडा या महसूल

मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

आता तुम्ही ₹ 8 लाखापर्यंतचे Google Pay कर्ज घरबसल्या सहजपणे मिळवू शकता,जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *