News

T20 World Cup Match 2024 : टी 20 वर्ल्ड कप चे नवीन वेळापत्रक जाहीर , जाणुन घ्या सविस्तर माहिती..

T20 World Cup Match 2024 : यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या ICC T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि यूएसए मधील एकूण 9 मैदानांवर 2024 च्या T20 विश्वचषकात एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत.
T20 विश्वचषक 2024 चा सलामीचा सामना 1 जून रोजी यजमान यूएसए आणि कॅनडा यांच्यात होणार आहे.
उपांत्य फेरीचे सामने 26 आणि 27 जून रोजी होणार आहेत. 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे. T20 World Cup Match 2024

या दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार.

भारतीय संघाला अ गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि t20 world cup match कॅनडासोबत ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाचे पहिले तीन गट सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत.
भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. तर भारतीय संघ 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध तिसरा गट सामना खेळणार आहे.
भारताचा शेवटचा गट सामना 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध होणार आहे

कसं असेल टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा ?

टी-20 विश्वचषकाचे हा नववं पर्व असणार आहे. या विश्वचषकात सहभागी होण्यासाठी एकूण 20 संघामध्ये सामने होणार आहेत. 20 संघाना 5 गटात विभागले जाणार आहे.तर प्रत्येक गटातील टॉप 2 संघांना सुपर 8 मध्ये खेळणयाची संधी मिळेल.
या सामन्यांच्या वेळ,तारिख,मैदान याविषयी अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही.
पण टी 20 वर्ल्डकप 2024 ही स्पर्धा 4 ते 30 जून या दरम्यान खेळवली जाण्याची शक्यता आहे.
या स्पर्धेत 27 दिवसांत तब्बल 55 सामने खेळवले जाणार आहेत.

आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी आतापर्यंत एकूण 15 संघांनी क्वालिफाय केलं आहे.
तसेच उर्वरीत पाच जागांसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी टी 20 वर्ल्ड कप 2022 मधील पहिल्या 8 टीम्ससह आयसीसी रँकिंगमधील टॉप 10 मधील 2 संघ थेट वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं आहे.
तसेच यजमान वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन्ही संघांनाही डायरेक्ट एन्ट्री मिळाली आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी 27 जुलैला दोन संघ पात्र ठरले.
डेनमार्कवर 33 धावांनी विजय मिळवत स्कॉटलँडने क्वालिफाय केलं. तर जर्मनी विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द झाल्याने आयर्लंडने वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं.

कॅरिबियनमध्ये एकूण 41 सामने होणार आहेत :

DateMatchesGroupVenue
Sat, 1 June 2024USA vs CanadaADallas
Sun, 2 June 2024West Indies vs PNGCGuyana
Sun, 2 June 2024Namibia vs OmanBBarbados
Mon, 3 June 2024Sri Lanka vs South AfricaDNew York
Mon, 3 June 2024Afghanistan vs UgandaCGuyana
Tue, 4 June 2024England vs ScotlandBBarbados
Tue, 4 June 2024Netherlands vs NepalDDallas
Wed, 5 June 2024India vs IrelandANew York
Wed, 5 June 2024PNG vs UgandaCGuyana
Wed, 5 June 2024Australia vs OmanBBarbados
Thu, 6 June 2024USA vs PakistanADallas
Thu, 6 June 2024Namibia vs ScotlandBBarbados
Fri, 7 June 2024Canada vs IrelandANew York
Fri, 7 June 2024New Zealand vs AfghanistanCGuyana
Fri, 7 June 2024Sri Lanka vs BangladeshDDallas
Sat, 8 June 2024Netherlands vs South AfricaDNew York
Sat, 8 June 2024Australia vs EnglandBBarbados
Sat, 8 June 2024West Indies vs UgandaCGuyana
Sun, 9 June 2024India vs PakistanANew York
Sun, 9 June 2024Oman vs ScotlandBAntigua
Mon, 10 June 2024South Africa vs BangladeshDNew York
Tue, 11 June 2024Pakistan vs CanadaANew York
Tue, 11 June 2024Sri Lanka vs NepalDFlorida
Tue, 11 June 2024Australia vs NamibiaBAntigua
Wed, 12 June 2024USA vs IndiaANew York
Wed, 12 June 2024West Indies vs New ZealandCTrinidad
Thu, 13 June 2024England vs OmanBAntigua
Thu, 13 June 2024Bangladesh vs NetherlandsDSt. Vincent
Thu, 13 June 2024Afghanistan vs PNGCTrinidad
Fri, 14 June 2024USA vs IrelandAFlorida
Fri, 14 June 2024South Africa vs NepalDSt. Vincent
Fri, 14 June 2024New Zealand vs UgandaCTrinidad
Sat, 15 June 2024India vs CanadaAFlorida
Sat, 15 June 2024Namibia vs EnglandBAntigua
Sat, 15 June 2024Australia vs ScotlandBSt. Lucia
Sun, 16 June 2024Pakistan vs IrelandAFlorida
Sun, 16 June 2024Bangladesh vs NepalDSt. Vincent
Sun, 16 June 2024Sri Lanka vs NetherlandsDSt. Lucia
Mon, 17 June 2024New Zealand vs PNGCTrinidad
Mon, 17 June 2024West Indies vs AfghanistanCSt. Lucia
Wed, 19 June 2024A2 v D12Antigua
Wed, 19 June 2024B1 v C22St. Lucia
Thu, 20 June 2024C1 v A11Barbados
Thu, 20 June 2024B2 v D21Antigua
Fri, 21 June 2024B1 v D12St. Lucia
Fri, 21 June 2024A2 v C22Barbados
Sat, 22 June 2024A1 v D21Antigua
Sat, 22 June 2024C1 v B21St. Vincent
Sun, 23 June 2024A2 v B12Barbados
Sun, 23 June 2024C2 v D12Antigua
Mon, 24 June 2024B2 v A11St. Lucia
Mon, 24 June 2024C1 v D21St. Vincent
Wed, 26 June 2024Semifinal 1Guyana
Thu, 27 June 2024Semifinal 2Trinidad
Sat, 29 June 2024FinalBarbados

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *