Government SchemesLoanSchemesyojana

PM Kisan Yojana 2024 : Pm किसान योजनेचा लाभ राज्यातील 86.38 लाख शेतकऱ्यांना मिळणार…

PM Kisan Yojana 2024 राज्यात 87.38 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान या योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये शेवटच्या आठवड्यात येणार आहे. केंद्र सरकारकडे पुढील सादर केली आहे. PM Kisan Yojana 2024
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही 2018 पासून राबवायला सुरुवात केली. दोन हेक्टर पर्यंत शेती असलेल्या कुटुंबासाठी 2000 रुपये प्रति हप्ता म्हणजे वार्षिक 6000 आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत दिले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेशी आधारकार्ड कनेक्ट करणे


Pm kisan योजनेसाठी तीन लाखांवर शेतकऱ्यांचे केवायसी अजून झाले नाही. दरम्यान, राज्यात दि 31 जानेवारी 2024 पर्यंत 86.99 लाख लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून ती केंद्र सरकारला पाठवण्यात आली आहे. पिएम किसान योजनेचा 16 वा फेब्रुवारीच्या अखेरीस पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. PM Kisan Yojana 2024

अधिक शेतकऱ्यानी इकेवायसी पुर्ण न केल्यामुळे या शेतकऱ्यांना योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ ही नवी योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

आज (26 ऑक्टोबर) शिर्डीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.

या याजनेत राज्यातील जवळपास 86 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्याचे आज वितरण होणार आहे.PM Kisan Yojana 2024

यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *