Government SchemesNewsSchemesyojana

MSRTC New Scheme :- राज्य सरकारने एमएसआरटीसीच्या भाड्यात महिलांसाठी ५० टक्के सवलत जाहीर..

MSRTC New Scheme : नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे या व्यक्तीला देखील मिळणार बस मध्ये मोफत प्रवास शेवटपर्यंत पोस्ट वाचा.काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने एमएसआरटीसीच्या भाड्यात महिलांसाठी ५० टक्के सवलत जाहीर केली होती. त्यानंतर एसटीच्या या योजनेला महिलांनी उदंड प्रतिसाद दिल्याने एसटीच्या तिजोरीत मोठा नफा जमा झाला आहे.
प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा.
यासाठी सरकारने आणखी एक योजना आणली आहे. या योजनेत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना एसटीमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. MSRTC New Scheme

महिलांसाठी सवलतीच्या तिकिटांचा रंगही वेगळा असेल. प्रवासी भाडे आणि अपघात निधीवर जीएसटी लागू होईल. जर तुमचे तिकीट 10 रुपये असेल तर तुम्हाला 5 रुपये आणि 2 रुपये कर सवलत मिळेल.
म्हणजेच तिकिटासाठी तुम्हाला 7 रुपये मोजावे लागतील. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये कुठेही प्रवास करता येतो.
पण, राज्याबाहेर जायचे असल्यास वेगळे भाडे द्यावे लागेल. जर तुम्ही मुंबई ते हैदराबाद असा प्रवास करत असाल, तर ही सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत वैध असेल, त्यानंतर पूर्ण तिकीट जारी केले जाईल.

या योजनेचे मुख्य नियम खालील प्रमाणे आहे? MSRTC new scheme


या योजनेच्या माध्यमातून प्रवाशांना ४ दिवसाचा तसेच ७ दिवसाचा पास देण्यात येतो.
तुम्हाला पास काढायचे असेल तर एसटी आगार मध्ये काउंटर वरती जाऊन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून हे पास मिळवता येणार आहे.
पास साठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड अशा प्रकारची आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहे.
यामध्ये साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेस साठी ( उदाहरणार्थ जलद रातराणी शहरी यशवंती आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहणार आहे )
निम आराम बस सेवेसाठी स्वतंत्रदर निश्चित करण्यात आलेले नाही जर तुम्ही शिवशाही बसचा पास घेतला तर कुठल्याही बस सेवेसह साधी निमा आराम विना वातानुकूलित शयन आसनी या सर्व बस सेवेसाठी आंतरराज्य मार्ग सह ग्राह्य राहील.
या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदर पर्यंत देता येईल.MSRTC New Scheme
आवडेल तेथे कुठेही प्रवास योजनेचे पास नियमित बसेस सोबत कुठल्याही जादा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणार आहे यात्रा बसेस मध्ये ग्राही राहील.

पास साठी किती पैसे भरावे लागतील? MSRTC new scheme


मित्रांनो आज सात दिवसासाठी आणि चार दिवसासाठी दिली जाते.
यामध्ये साधी बस आणि शिवशाही या दोन कॅटेगिरी मध्ये तसेच मुले आणि प्रौढ व्यक्ती  यामध्ये पास चे वेगवेगळे दर निश्चित करण्यात आलेले आहेत.
यामध्ये मुलांची वय पाच वर्षाहून अधिक व बारा वर्षापेक्षा कमी असायला हवे. साधी बस जलद रात्री सेवा शहरी व यशवंती आंतरराज्यसह करता जर प्रौढ व्यक्तीला सात दिवसासाठी पास हवा असेन तर 2040 रुपये भरावे लागतात.
मुलासाठी सात दिवसाच्या पाच साठी 1025 रुपये भरावे लागतात. त्याचप्रमाणे प्रौढ व्यक्तीला चार दिवसाचा प्रवास करायचा असेन तर प्रौढ व्यक्तीला 1170 रुपये भरावे लागतात.
तसेच मुलांच्या पास साठी 585 रुपये भरावे लागतात.MSRTC New Scheme

तसेच शिवशाही आसनी आंतरराज्यसह म्हणजेच शीट असलेल्या बसचा पास घेणार असाल तर इतर सर्व बस सेवेसाठी सुद्धा चालू शकतो.
रोड व्यक्तीला सात दिवसाच्या पास साठी ३०३० रुपये भरावे लागतील. तर मुलांच्या पास साठी 1520 रुपये भरावे लागतील. MSRTC New Scheme

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *