Government SchemesLoan

Goat Husbandry Management : कोणत्या जातीची शेळी पाळावी ? महिन्याला कमवा लाखो रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती…

Goat Husbandry Management : नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सर्वात आधी प्रश्न पडतो की कोणत्या जातीची शेळी पाळावी मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका शेळीच्या जाती बद्दल सांगणार आहे ज्या शेळीचे पालन करून तुम्ही दर महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. Goat Husbandry Management

शेतीला पूरक व्यवसाय

शेळीपालन हा शेतीला पूरक व्यवसाय आहे त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात शेळीपालन हा व्यवसाय केला जातो या मागचे कारण म्हणजे या व्यवसायात दुसऱ्या व्यवसायाच्या तुलनेने कमी गुंतवणूक असते त्या आणि त्यातून उत्पन्न देखील चांगले मिळते त्यामुळे अनेक शेतकरी हा व्यवसाय करत आहेत.

शेळी पालन

शेळी पालन हा व्यवसाय शेतीसोबतचा जोडधंदा आहे शेतकऱ्याकडे थोडी शेती असली तरी त्यांच्यासाठी हा व्यवसाय खूप फायदेशीर ठरत आहे यामुळे अनेक शेतकरी यात गुंतवणूक करत आहेत. मित्रांनो तुम्ही देखील शेतीसोबत शेळीपालनाचा व्यवसाय करायचा विचार करत असाल तर तुम्ही शिरोही या जातीची शेळी पाडू शकता या शेळ्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्याचप्रमाणे या शेळ्या कोणत्याही वातावरणात राहू शकतात.

Goat Husbandry Management
या जातीच्या शेळ्यांचे वजन खूपच जास्त असते म्हणजेच या जातीच्या बोकडांचे वजन जवळपास 60 किलो ते 65 किलो पर्यंत असते त्याचप्रमाणे शेळीचे वजन हे 40 ते 45 किलो पर्यंत असते ह्या शेळ्या अगदी निरोगी आणि कोणत्याही वातावरणात राहू शकतात.

त्याचबरोबर या जातीच्या शेळ्या दीड वर्षांमध्ये दोनदा वेतात( वेते) यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. त्याचबरोबर या शेळ्यांचे योग्य व्यवस्थापन केले तर या शेळ्या दिवसातून एक ते दोन लिटर दूध सहज देतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *