Government SchemesSchemesyojana

2kW Solar System Cost : 2kW सोलर सिस्टिम साठी साठ हजार रुपये अनुदान घेतल्यास तुम्हाला किती रुपये भरावे लागणार

2kW Solar System Cost सौर यंत्रणा ही वीज निर्मितीचा एक चांगला स्रोत आहे. घराच्या सामान्य विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, तुम्ही तुमच्या घराच्या छतावर 2 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवू शकता, ज्यासाठी तुम्हाला 200 चौरस मीटर जमिनीची आवश्यकता लागेल. 2 किलोवॅट क्षमतेची सोलर सिस्टीम लहान कुटुंबाच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे. ज्या कुटुंबांचे वीज बिल 150 ते 300 युनिट प्रति महिना आहे त्यांच्यासाठी 2 kW सौर यंत्रणा बसवणे हा एक चांगला निर्णय आहे. 2kW सौर यंत्रणा एका दिवसात 10-12 युनिट वीज तयार करते.. 2kW Solar System Cost

2 किलोवॅट म्हणजेच 2000 वॅटची सोलर सिस्टीम बसवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोनोक्रिस्टलाइन सोलर पॅनल किंवा पॉलीक्रिस्टलाइन सोलर पॅनल इन्स्टॉल करू शकता. दोन्ही पॅनेल्स घरामध्ये इंस्टॉल करण्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे. 2 किलोवॅट सोलर सिस्टीम इंस्टॉल करण्यासाठी, तुम्ही एकतर 250 वॅट्सचे 8 पॅनेल्स खरेदी करू शकता किंवा 335 वॅट्सचे 6 पॅनेल इंस्टॉल करू शकता.. 2kW Solar System Cost

तुम्ही तुमच्या घराच्या क्षेत्रफळानुसार पॅनेल निवडू शकता. 2kW सोलर सिस्टीमसाठी तुम्हाला प्रत्येकी 150Ah च्या 2 बॅटरीची आवश्यकता भासेल. नवीन बॅटरी खरेदी करताना तुम्हाला 5 वर्षांची वॉरंटी देखील मिळेल..

बॅटरी आणि सबसिडीसह किती होईल किंमत..

2 किलोवॅट सोलर सिस्टिमची किंमत प्रामुख्याने तुम्ही कोणत्या कंपनीकडून सोलर सिस्टिम खरेदी करता यावर अवलंबून असते. वेगवेगळ्या कंपन्यांच्या सोलर पॅनल आणि बॅटरीच्या किंमती वेगवेगळ्या असतात. संपूर्ण सौर यंत्रणा सौर पॅनेल, बॅटरी, इन्व्हर्टर आणि पॅनेलच्या संरचनेने बनलेली आहे. आणि मार्केटमधील या सर्वांची किंमत गुणवत्तेवर अवलंबून असते..

2kW ऑफ – ग्रिड सोलर सिस्टम प्लांट बसवण्यासाठी किती खर्च येईल याची माहिती खाली दिली आहे..

  • सौर पॅनेल :- 250W किंवा 335W
  • पॅनेलची संख्या :- 250W चे 8 पॅनल 2kW Solar System Cost
  • पॅनेलची संख्या :- 250W चे 8 पॅनल किंवा 335W चे 6 पॅनल
  • सोलर इन्व्हर्टर :- 3KVA
  • सौर बॅटरी :- 150AH च्या 2 बॅटरी
  • डीसी केबल :- 20 मीटर
  • AC केबल :- 20 मीटर
  • क्षेत्र :- 200 चौरस मीटर (म्हणजे जवळपास 2 गुंठे)
  • सोलर अॅक्सेसरीज :- अर्थिंग किट, क्रिमिंग टूल, लाइटिंग अरेस्टर

2 किलोवॅट सोलर सिस्टीममध्ये तुम्हाला एकूण 2 हजार वॅट क्षमतेचे मोनो किंवा पॉली सोलर पॅनल्स खरेदी करावे लागतील, ज्याची किंमत सुमारे 70 हजार रुपये आहे. याशिवाय तुम्हाला सोलर इन्व्हर्टर (एमपीपीटी) सुमारे 25 हजार रुपयांना, सौर बॅटरी 30 हजार रुपयांना, स्टँड बसवण्यासाठी सुमारे 15 हजार रुपये खर्च येईल.

शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत मोठा दिलासा,2 लाख पर्यंत कर्जमाफी वाढली या राज्यात..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *