BlogBusiness

Business Idea : 5000 रुपयांच्या गुंतवणुकीत सुरु करा हा भन्नाट व्यवसाय ! काही महिन्यांतच व्हाल करोडपती

Business Idea व्यवसाय करण्यासाठी जास्त भांडवलाची नाही तर तुमच्या उत्तम कौशल्याची गरज असते. कारण व्यवसाय करत असताना तुमच्याकडे व्यवसाय उत्तमरीत्या चालवण्यासाठी भन्नाट कौशल्याची गरज लागते.

अनेकजण व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असतात. मात्र जास्त भांडवल लागेल या भीतीने अनेकजण व्यवसायाच्या भानगडीत पडत नाहीत. तुम्हालाही कमी बजेटमध्ये शानदार व्यवसाय करायचा असेल तर अनेक व्यवसाय उपलब्ध आहेत.

शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी! कारण तुमच्या बँक खात्यात होणार 50 हजार रुपये जमा…

तुम्हाला नोकरी न करता व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी चहाचा व्यवसाय फायदेशीर आहे. कारण भारतात चहाप्रेमींची संख्या जास्त आहे. चहाला भारतात प्रचंड मागणी असून हा व्यवसाय कमी कालावधीत चांगला नफा कमवून देऊ शकतो. Business Idea

अनेकांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट चहाने होत असते. अनेकजण आळस घालवण्यासाठी चहाचे सेवन करत असतात. प्रत्येक चौकात आणि इतर ठिकाणी तुम्हाला चहाची दुकाने पाहायला मिळतील.

चहाचा व्यवसाय 24 तास नफा कमवून देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कमी बजेटमध्ये चहाची टपरी सुरु करून चांगला नफा कमवू शकता. तुम्ही एखादे कॉलेज, ऑफिस, चौक आणि सरकारी कार्यालयाजवळ चहाचा व्यवसाय सुरु करू शकता.

देशातील 3 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ , NABARD ची डेअरी फार्मिंग लोन योजना सुरु, या प्रकारे लागू करा..

असा सुरू करा चहाचा व्यवसाय Business Idea

चहाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला जास्त भांडवलाची गरज नाही. चहा बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि एका छोट्या टपरीच्या गरज आहे. आता चहाचे देखील अनेक प्रकार आले आहेत. तुम्ही सर्व प्रकारचा चहा बनवून विकू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला चहाची किटली, ग्लास, मग आणि गॅस लागेल.

शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी बातमी..! 5 नवीन नियम नुकतेच जाहीर, पहा सविस्तर माहिती

बंपर कमाई होईल

चहाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला 5000 रुपयांच्या गुंतवणुकीची गरज आहे. फक्त 5000 रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही लाखोंची कमाई करू शकता.

चहाचा एका ग्लासची किंमत 10 रुपये आहे. एका दिवसात 500 ग्लास चहा विकला तर दररोज 5 हजार रुपयांचा नफा मिळेल. दरमहा तुम्हाला लाखोंची कमाई होईल. Business Idea

शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत मोठा दिलासा,2 लाख पर्यंत कर्जमाफी वाढली या राज्यात..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *