BlogSchemestrending

Flipkart Sale : काय सांगता ! इथे फक्त 7 हजारांत मिळतोय लॅपटॉप, ही डील एकदा वाचाच.

Flipkart Sale : फ्लिपकार्ट सेलमध्ये सगळ्यात कमी किंमतीत लॅपटॉप विकत घेण्याची संधी मिळतेय. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त किंमतीत तुम्ही लॅफटॉप खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल सुरू आहे. जिथे तुम्ही केवळ ७ हजारांत लॅपटॉप खरेदी करू शकता. लॅपटॉपच्या फिचर आणि स्पेसिफिकेशन्सबाबत सविस्तर जाणून घेऊया.

येथून जाणुन घ्या फ्लिपकार्टच्या आकर्षक डील्स..!

या लॅपटॉपची किंमत 18,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर फक्त 8,990 रुपयांमध्ये विक्रीसाठी ऑफर करण्यात आला आहे. हा 11.6 इंचाचा लॅपटॉप आहे. या लॅपटॉपचे वजन १ किलो आहे. लॅपटॉपचा रंग रॉयल ब्लॅक असेल त्यामध्ये प्राइम ओएस सपोर्ट आहे. हा लॅपटॉप 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज पर्यायात येतो. बँक डिस्काउंट ऑफरद्वारे लॅपटॉप खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काउंटसह 1500 रुपयांची सूटसुद्धा तुम्हाला मिळेल. तुम्ही ईएमआय पर्यायासहसुद्धा हा लॅपटॉप खरेदी करू शकता. यात मासिक ईएमआय 1,499 रुपये असेल.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना , 20 लाखापर्यंत वाढीव निधी भेटणार, अर्ज प्रक्रिया सुरू

लॅपटॉपच्या खरेदीवर 8,200 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यामध्ये MediaTek 8182 वापरण्यात आला आहे, जो Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. Flipkart Sale

ASUS Chromebook Celeron Dual Core N4020

या लॅपटॉपची किंमत मार्केटमध्ये 24,990 रुपये आहे. जे फ्लिपकार्ट वरून 10,990 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. लॅपटॉपच्या खरेदीवर 10,200 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तसेच, तुम्हाला बँक डिस्काउंट म्हणून 1500 रुपयांची कमाल सूट मिळू शकेल. लॅपटॉपमध्ये 11.6 इंच HD LCD डिस्प्ले आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर 80% सबसिडी – एका क्लिकवर अर्ज करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *