Blog

Farmer Income Tax : शेतकऱ्यांनाही आयकर भरावा लागणार? आरबीआय समितीच्या सदस्यांची माहिती!


Farmer Income Tax देशातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर सध्या सरसकट कर सवलतआहे. शेतीच्या माध्यमातून मिळालेल्या जात नाही. मात्र देशातील कर प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी, श्रीमंत शेतकऱ्यांना आयकर लागू करण्याबाबत सरकारचा विचार सुरु आहे. अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीच्या
(एमपीसी) सदस्या आशिमा गोयल यांनी पीटीआय (Farmer Income Tax) या वृत्तसंस्थेला दिली आहे.

‘हे’ श्रीमंत शेतकरी कोण? (Income Tax For Rich Farmers)

अवघ्या काही दिवसांमध्ये देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. लोकसभा निवडणूक ही काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. अशात केंद सरकारकडून देशातील मोठ्या आणि श्रीम शेतकऱ्यांना आयकरच्या कक्षेत आणण्याचा वि सरकार केला जात असल्याचे एमपीसी सद आशिमा गोयल यांनी म्हटले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 18 लाखांपेक्षा अधि आहे, अशा शेतकऱ्यांना आयकराच्या कक्षेत घेतल जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेतीतून अधिक उत्पन्न घेणारे शेतकरी हे आता सरकारच्या रडारवर असणार आहेत.

देशात 3 टक्के श्रीमत शेतकरी

देशातील एकूण शेतकऱ्यांपैकी जवळपास ३ टक्के शेतकरी हे श्रीमंत आहे. उर्वरित शेतकऱ्यांना अनेक योजनांच्या माध्यामातून सरकारकडून मदत दिली जात आहे. त्यामुळे केवळ अधिक कमाई

केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पी एम किसान सारख्या योजना राबवत आहे याची भरपाई करण्यासाठी सरकार श्रीमंत शेतकऱ्यांवर आयकर लावू शकते यामुळे कर प्रणाली निष्पकता येईल असे गोयल यांची मत आहे.

भारतामध्ये एकूण तीन टक्के शेतकरी श्रीमंत आहेत. शेतकऱ्यांना अशा अनेक योजनेच्या माध्यमातून सरकार आर्थिक मदत करते. याची भरपाई करण्यासाठी अधिक कमाई करणाऱ्या शेतकऱ्यांनाच आयकर लागू करण्याचा सरकार विचार करत असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे. Farmer Income Tax

वैयक्तिक स्वतंत्र आणि संतांची सुव्यवस्थित

याबाबत बोलताना गोयल म्हणाले की, एक हाती सत्ता असलेले सरकार असे कायदे करू शकते. परंतु विरोधकांची बाजू ऐकून घेणे महत्त्वाचे आहे. उत्पादन क्षमता वाढवणाऱ्या नाविन्यपूर्ण गोष्टींना चालना मिळाली तर भारत देश लवकर श्रीमंत होऊ शकतो. यासाठी विवेक पूर्ण नियमानद्वारे सुरक्षित वैयक्तिक स्वतंत्र आणि संतांची सुव्यवस्थित सरकारी सुविधा आवश्यक आहे.Farmer Income Tax

अर्थात शेतकऱ्यांना सरकारी नकारात्मक आकाराच्या स्वरूपामध्ये असते. त्यामुळे शेतीतून अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांवर हा कर लावण्याचा सरकार विचार करत असल्याचे यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *