Bajar BhavBlogNews

Kapus Bajarbhav Feb 2024 : शेतकऱ्यांना आनंदाची बातमी…! कापसाला 7500 दर,पहा आजचा बाजारभाव ..

Kapus Bajarbhav Feb 2024 मागील आठवड्यामध्ये कापसामध्ये होणाऱ्या उतारामुळे शेतकरी नाराज झाले होते पण या आठवड्यामध्ये आता कापसाला वाढता भाव मिळत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण झालेले आहे महाराष्ट्र मध्ये कापसाला भाव मिळत नसल्याने कित्येक दिवस शेतकरी नाराज होते आणि यामध्ये शेतकऱ्यांना बरेच दिवस त्रास सहन करावा लागला पण आता तो त्रास कमी झालेला आहे आणि हळूहळू बाजारभाव वाढण्याचे चिन्ह दिसत आहेत आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाला सर्वाधिक कमाल 7500 ते किमान 6000 रुपये सरासरी 7300 00 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळालेला आहे त्यामुळे देऊळगाव राजा बाजार समितीत कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकयांमध्ये एक समाजाचे वातावरण निर्माण झाले. Kapus Bajarbhav Feb 2024

या बाजार समितीत चांगला भाव :

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीत दहा हजार क्विंटल आवक कापसाचे झाली असून कमाल 7300 ते किमान सहा हजार रुपये तर सरासरी 600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळालेला आहे

वर्धा जिल्ह्यातील सेलू बाजार समितीत सहा 2640 क्विंटल कापूस आवक झाली असेल कमाल 7255 ते किमान 6550 रुपये सरासरी 7150 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला

अकोला येथील बोरगाव म्हणजे बाजार समितीत आज कापसाची 122 क्विंटल आवक झाली असून कमाल 7195 ते किमान 6900 सरासरी 7047 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. Kapus Bajarbhav Feb 2024
वरील बाजार समिती वगळता कापसाला हमीभावापेक्षा कमी बाजारभाव अन्य बाजार समितीमध्ये मिळालेला आहे त्यामुळे आता इतर बाजार समितीमध्ये या बाजार समितीचा परिणाम पडून तिथेही एवढाच बाजार भाव मिळण्याची संभावना व्यक्त केली जात आहे सध्या कापसाला उच्च प्रतीसाठी 7020 प्रतिक्विंटल आणि सामान्य दर्जाच्या कापसासाठी 6600 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव निर्धारित केलेला आहे.


इतर बाजार समितीतील बाजार भाव :

अकोला बाजार समितीत कापसाचे 101 क्विंटल आवाज झाले असून कमाल 7000 ते किमान 6930 रुपये सरासरी 6930 रुपये प्रतिक्विंटल दर मिळालेला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती बाजार समितीत कापसाचे 368 क्विंटल अवाक झाले असून कमाल सहा हजार नऊशे ते किमान 6200 सरासरी 6500 रुपये प्रत्येक क्विंटल दर मिळालेला आहे

नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीत कापसाची पाचशे आठ क्विंटल अवाक झाले असून कामाला 6890 ते किमान 6500 रुपये तर सरासरी 6700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळालेला आहे

यवतमाळ जिल्ह्यातील मरेगाव बाजार समितीत कापसाचे 1399 प्रतिक्विंटल आवक झाले असून कमल सहा हजार आठशे पन्नास टक्के किमान 6750 रुपये तर सरासरी 6750 रुपये प्रतिक्विंटल दर मिळालेला आहे

कापूस बाजार भाव वाढतील का ?


Kapus Bajarbhav Feb 2024 कापसाच्या किमतीतील भविष्याच्या ट्रेनचा अंदाज घेण्यासाठी निर्यात धोरणे आणि मागणीच्या गतिशील ते सह विविध घटकांचे विश्लेषण करणे गरजेचे आहे असे कृषी तज्ञांनी सुचवले आहे कापसाच्या किमतीतील सध्याची परिस्थिती तात्पुरती असू शकते येत्या महिन्यामध्ये सकारात्मक बदल होणे अपेक्षित आहे आणि सर्व बाजार समिती मधील बाजार भाव वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *